¡Sorpréndeme!

Actors Santosh Juvekar : आनंद कशातही शोधता येतो | Sakal Media |

2022-03-31 101 Dailymotion

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मिडियावर बर-यापैकी ऑटिव्ह असतो नुकताच त्यांने एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये एक मुलगी एक चिमुकल्या मुलीसोबत खेळतेये खरतर ती मुलगी संतोष जुवेकरच्या गाडीच्या बोनेटवर बसून खेळतेय संतोष या दोघींचा व्हिडिओ शूट करून सोशल मिडियावर शेअर करत एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये संतोष म्हणतोय त्यांना खेळायचं होतं आणि त्यांना जागा मिळाली खेळायला मी खूप lucky आहे...

#SantoshJuvekar , #love, #life, #reelsinstagram, #actorslifeM #marathimotivational, #Sakalmediagroup,#sakalnews, #entertainmentnews,